पोलीस अधीक्षक यांच्या पत्नींकडून या गरजू नागरिकांना ब्लॅंकेट व उबदार कपड्यांचे वाटप करण्यात आले. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या पत्नी सानिया धिवरे आणि मुलगा यांनी स्वतः धुळे शहरातील विविध रस्त्यांवर, बस स्थानकात, पांझरा नदीकाठी रात्रीच्या वेळी जात गरजू नागरिकांना उबदार कपड्यांचे वाटप केले.