तुम्ही बाईक, कारसाठी विमा घेतला असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. विमा कंपन्या विमा विक्री करताना त्यात अटी आणि शर्ती टाकतात, त्याची किचकट भाषा आपल्याला कळत नाही. जेव्हा गरज असते तेव्हा या कंपन्या विमा क्लेम नाकारतात. पण आता त्यांना असे करता येत नाही.