मुंबईत मराठी पाट्यांसाठी पालिकेने तपासणी मोहीम सुरू केली आहे. पुढील २४ दिवस दररोज एका वॉर्डमध्ये अशीच संयुक्त तपासणी मोहीम राबवली जाणार आहे. यावेळी मराठी फलक नसलेल्या दुकानांवर विशेष लक्ष दिले जात आहे.