मुंबई महानगरपालिकेने चर्चगेट येथील तनिष्क ज्वेलरी शोरूममधील अनधिकृत बांधकामावर तोडक कारवाई केली. मुंबई पोलिसांच्या उपस्थितीत पालिकेने शोरूममधील अवैध हिस्सा हटवला आहे.