शिवसेना (UBT) आणि मनसेचा संयुक्त वचननामा आज प्रसिद्ध होणार आहे. २० वर्षांनंतर राज ठाकरे शिवसेना भवनात येणार असून, ठाकरे बंधू मुंबईकरांसाठी कोणत्या मोठ्या घोषणा करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे