मिलिंद नार्वेकर सरिता म्हस्के यांना घेऊन मातोश्रीकडे रवाना. मुंबई महापालिकेच्या निवडणुका मागच्या आठवड्यात झाल्या. निकालानुसार ठाकरे गटाला विरोधी पक्षात बसण्याचा कौल आहे.