ठाण्यातील मानपाडा मतमोजणी केंद्रावर बीएमसी निवडणुकांच्या मतमोजणीपूर्वी रात्री मोठा राडा झाला. शिंदेंच्या शिवसेनेच्या मीनाक्षी शिंदे यांनी ईव्हीएम मशीनमध्ये छेडछाडीचा आरोप करत अपक्ष उमेदवारांवर गंभीर आरोप केले. कापूरबावडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, काजूवाडीतही ठाकरे गटाच्या उमेदवारांनी गोंधळ घातला.