मुंबई महानगर पालिकेच्या निवडणूकीत ठाकरेंची शिवसेना आणि राज ठाकरे यांची मनसे एकत्र आल्याने जागावाटपाची बोलणी सुरु आहे. या धामधुमीत शिवसेनेचे तरुण नेते वरूण सरदेसाई राज ठाकरे यांच्या भेटीसाठी दाखल झाले.