मुंबई महानगरपालिकेच्या हेरिटेज मुख्यालयात जोडप्याने फोटोशूट केल्याने खळबळ उडाली आहे. स्थायी समितीची बैठक सुरू असतानाच तळमजल्यावर हा प्रकार घडला.