मुंबई महापौरपद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने, भाजपकडून संभाव्य महिला उमेदवारांची नावे चर्चेत आली आहेत. राजश्री शिरवडकर, प्रीती सातम, योगिता कोळी, अलका केरकर, स्वप्ना म्हात्रे, रितू तावडे, तेजस्वी घोसाळकर, राखी जाधव, अश्विनी मते आणि डॉ. अर्चना भालेराव यांचा त्यात समावेश आहे.