मुंबईत मुलूंड येथे मेट्रोचे काम सुरु असताना स्लॅब कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी मृत्यू व्यक्तीच्या नातेवाईकांची भेट घेत, आम्ही तुमच्या सोबत आहोत असं म्हणत नातेवाईकांना धीर दिला.