सेवा क्षेत्रातील मोकळ्या जागेवर अनधिकृत बांधकाम करणाऱ्या अंधेरीतील नामांकित हॉटेल्सवर बीएमसीने कारवाईचा बडगा उगारला आहे. वीरा देसाई मार्ग आणि न्यू लिंक रोडवरील चार हॉटेल्सची वाढीव बांधकामे जेसीबीने तोडण्यात आली आहेत.