दोन दिवसांपूर्वी माजलगाव तालुक्यातील देवस्थान पुरुषोत्तम पुरी येथे बोट पलटी होऊन दोन महिलांचा मृत्यू झाला होता. यानंतर प्रशासन कारवाई करणार असल्याची चर्चा होती. दरम्यान आता मोठा निर्णय घेण्यात आला असू, अपघातानंतर गोदावरी नदीपात्रातील बोट सेवा बंद करण्यात आली आहे.