परळी तालुक्यातील बोधेगाव तलाव पूर्णपणे कोरडा पडला आहे. संपूर्ण पाणीसाठा अटला आहे. याच तलावातून शेतकरी आपल्या पिकांना पाणी देतात तसेच जनावरांच्या पाण्याची देखील सोय होते. मात्र आता तलाव आटल्याने जनारांचा पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.