स्पर्धेला सिने अभिनेता गोविंदा यांची उपस्थिती. राज्यमंत्री पंकज भोयर, माजी खासदार रामदास तडस, आमदार राजेश बकाने यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती. अभिनेता गोविंदा यांनी यावेळी डान्स करत डायलॉगसुद्धा म्हटले. गोविंदाने वेगवेगळे डायलॉग म्हणून वर्धेकरांची जिंकली मने.