गडचिरोली जिल्ह्यात तेलंगाना राज्याची सांस्कृति असलेल्या बोनालू सण मोठ्या उत्साहाने महिला भक्तगण साजरा करतात. मातीचे किंवा स्टीलचे पाण्याचे गुंड घेऊन त्यावर लावलेले दिवे आपल्या डोक्यावर घेऊन मंदिराच्या चारी बाजूंनी दर्शन घेतल्यानंतर गावात प्रभात फेरी निघते.