काल, जेव्हा वन विभागाचे कर्मचारी आणि जवान आदिवासी पाड्यात बेकायदेशीर बांधकामांचे सर्वेक्षण करण्यासाठी गेले होते. तेव्हा आदिवासींनी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांवर दगडफेक आणि त्यांच्या वाहनांची तोडफोड केली होती. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर, वन विभाग आज कारवाई करणार आहे.