बारावीत शिकणाऱ्या आर्यन असारी या मुलाने अहमदाबाद विमान दुर्घटनेचा व्हिडीओ त्याच्या मोबाइलमध्ये काढला होता. विमान जवळून कसं दिसतं, हे मित्रांना दाखवण्यासाठी तो व्हिडीओ शूट करत होता. परंतु अचानक स्फोट झाल्याचं पाहताच तो प्रचंड घाबरला होता.