आधी उमेदवारीसाठी इच्छुकांचा आक्रोश पाहायला मिळालाय. तर आता मतदारांचा मूलभूत सुविधांसाठी आक्रोश दिसून येतोये. अकोला महापालिकेतल्या शिवणी भागातल्या प्रभाग 14 मध्ये मूलभूत सुविधांसाठी मतदारांनी मतदानावर सामूहिक बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलाय