ब्रम्होसच्या देखभालीसाठी दिवसभरात 15 लिटर दूध आणि विशेष पौष्टिक आहार दिला जातो, तसेच मसाज आणि ग्रुमिंगसाठी स्वतंत्र व्यवस्था असते. देसाई कुटुंबाने त्याला केवळ विक्रीऐवजी हॉर्स ब्रीडिंगसाठी वापरण्याचा निर्णय घेतला आहे.