नाशिकमध्ये एका चोरट्याने साखळी चोरीचा प्रयत्न केला. पण, त्याच्या नशिबी एक धाडसी नणंद-भावजयी आल्या. त्यांनी चोरट्याला ताब्यात घेतले आणि त्याला चांगलाच इंगा दाखवला.