येवला तालुक्यातील कोळगाव येथील शेतकरी माधव गाडे यांनी वांग्याला अत्यल्प दर मिळत असल्याने एक एकर उभं वांग्याचं पीक पीक तोडून फेकून दिलं . बाजारात वांग्याला केवळ १ ते १.५ रुपये प्रति किलो दर मिळत असल्यामुळे उत्पादन खर्चही निघत नसल्याची त्यांची व्यथा आहे.