आकर्षक रंग, हुबेहूब नैसर्गिक फुलांसारखे स्वरूप आणि टिकाऊपणामुळे प्लास्टिकच्या कृत्रिम फुलांना ग्राहकांकडून पसंती मिळत असली, तरी पर्यावरणासाठी घातक असलेल्या या फुलांच्या खरेदी- विक्रीवर बंदी आहे..