संतोष देशमुख यांना न्याय मिळावा यासाठी भाऊ धनंजय देशमुख लढा देत आहेत. दरम्यान त्यांनी भाऊ संतोष देशमुखांचा फोटो टॅटूच्या माध्यमातून मानेवर कोरला आहे.