पुण्याच्या आंबेगाव तालुक्यातील देवगांव येथे जमिनीच्या वादातून चक्क एका भावाने दुसऱ्या भावाचे काढणीला असलेले गव्हाचे पिक ट्रॅक्टर काढले.