मिरजेत सुरेश बापू आवटी युवा मंच यांच्यातर्फे सुरेश बापू आवटी यांच्या 61 व्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम तसेच स्पर्धांचे भव्य आयोजन करण्यात आले होते. कमान वेस, मिरज याठिकाणी मिरज म्हैसधारक असोसिएशन यांच्या मान्यतेने मोटार सायकलबरोबर म्हैस आणि रेडके पळवण्याच्या अनोख्या स्पर्धा पार पडल्या.