नाशिक शहराला पावसानं चांगलंच झोडपून काढलं आहे, संततधार पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली होती. तसेच जुन्या नाशिक परिसरात एक वाडा कोसळल्याची देखील घटना घडली आहे.