पुण्यातील पिंपरी चिंचवड येथे मोशी कचरा डेपो जवळ एक मोठी इमारत कोसळली आहे. इमारतीखाली जवळपास 14 जण अडकल्याची शक्यता आहे. बचावकार्य करण्यासाठी अग्निशमन दल घटनास्थळाकडे रवाना झाले आहे.