राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाला. यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. बारामती येथील विमानतळावर लँडिंगदरम्यान ही घटना घडली. संपूर्ण महाराष्ट्रासाठी धक्कादायक ही घटना आहे. दरम्यान बुलढाण्यात सर्वपक्षियांनी दादांना श्रद्धांजली वाहिली.