बुलढाणा जिल्ह्यातील आमडापूर येथील बल्लाळदेवी मंदिरात अस्वलाने धुमाकूळ घातला असून, परिसरात बिबट्याचाही वावर वाढल्याने नागरिक आणि शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.