बुलढाणा जिल्ह्यातील चिखली नगर परिषद निवडणुकीत विजयी झालेले भाजपा नगरसेवक दत्ता सुसर यांना कार्यकर्त्यांनी दुधाने अंघोळ घातली असून हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.