बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यात शेलगाव देशमुख ते डोणगाव रस्त्यावरील कराळवाडी पुलाला भगदाड पडले आहे. यामुळे वाहतूक पूर्णपणे थांबली असून एसटी सेवाही बंद झाली आहे.