बुलढाण्यातील अनेक नागरिकांनी सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिलाय. त्यांनी ‘आय सपोर्ट सोनम’ असे पोस्टर हातात धरून त्यांच्या उपोषणाला पाठिंबा दिलाय.