या सखी मतदान केंद्राची सजावट करण्यात आली असून सेल्फी पॉइंट्स उभारण्यात आला आहे तर या केंद्राची संपूर्ण जबाबदारी ही महिला कर्मचाऱ्यांकडे देण्यात आली आहे.