बुलढाणा जिल्हाधिकारी प्रवीण देवरे आणि शिक्षणाधिकारी यांचा उपस्थितीत बोराखेडी येथील आदर्श जिल्हा परिषद शाळेचा प्रवेश उत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला .. यावेळी विद्यार्थ्याचा आनंद द्विगुणित करण्यासाठी बुलढाणा जिल्हाधिकारी आणि शिक्षणाधिकारी.हे स्वतः शाळेतील लहान मुलांमध्ये जाऊन त्यांच्यासोबत शाळा लय भारी या शैशनिक नृत्यावर थिरकले असल्याचे पाहायला मिळाले ..