बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यात येणाऱ्या आदिवासी बहुल असलेल्या फत्तेपुर गावाला भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. गावात नळयोजना नसून आदिवासी महिलाना डोंगर दरीतून किंवा नदीत असलेल्या झिऱ्यातून पाणी आणावे लागतं आहे.