बुलढाणा जिल्ह्यात भीषण पाणीटंचाईचे संकट गडद होत आहे. प्रशासनाची धास्तावणारी निष्क्रियता समोर आली आहे. जिल्ह्यातील एकूण जलसाठा अवघ्या 21 टक्क्यांवर पोहोचला असून बहुतांश प्रकल्पांनी तळ गाठला आहे.