बदलत्या वातावरणामुळे बुलढाणा जिल्ह्यातील आंबा पिक धोक्यात आले आहे.सध्या आंबा पिकांना मोहोर आला असून त्यावर भुरी रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. तर कोळी किड सुद्धा पडली आहे . यामुळे उत्पादनात घट येण्याची शक्यता आहे. हे पिक धोक्यात आले आहे.आंब्याला मोहोर येण्याचा काळ सुरू होताच कीड आणि रोगांचा धोका वाढत असतो.