बुलढाणा जिल्ह्याच्या इसरूल येथील शेतकरी शाम पाटील भुतेकर यांनी आपल्या पाच एकर शेतातील 4500 आंबा झाडांवर नांगर फिरवला आणि आंबा बाग नष्ट केली आहे. शेतकरी शाम पाटील यांना लागवडीपासून तर आतापर्यंत जवळपास 14 ते 15 लाखांचा खर्च आला असून हातात काहीही आले नाही..