बुलढाण्यातील शेतकरी देविदास कणखर यांनी मुलीच्या लग्नात वऱ्हाडींना ३ लाखांची पुस्तके भेट देऊन समाजासमोर एक नवा आदर्श ठेवला आहे. वाचा या अनोख्या विवाहसोहळ्याची सविस्तर माहिती.