बुलढाणा जिल्ह्यात मंत्र्यांचे दुष्काळ पाहणी दौरे होऊनही ठोस कृती नसल्याने मलकापूर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सरणावर बसून आंदोलन केलं.