बुलढाणा एक फलकाची जोरदार चर्चा होत आहे. ‘मी सिमेंट रोड बोलतोय…अशा या फलकातील मजकुराची सुरुवात आहे. माजी नगरसेवक देव्हडे यांच्या अनोख्या फलकाने चिखलीकरांचे लक्ष वेधले आहे.