बुलढाणा जिल्हयात अनेक पंपावर पेट्रोल डिझेल साठा उपलब्ध नसल्याने पंप चालकांनी पंपा बाहेर पेट्रोल डिझेल नसल्याचा फलक लावला आहे,त्यामुळे वाहन चालक हा फलक पाहून परत जात आहेत. तर पेट्रोल डीझेल नसल्याने काही वाहनांना आहे त्याच ठिकाणी थांबावे लागत आहे.