बुलढाण्यात ज्येष्ठागौरी उत्सवाला पारंपरिक पद्धतीने आजपासून सुरुवात झाली. घराघरात गौराईच्या आगमनासाठी आनंदाचे वातावरण आहे.