राज्यात काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा हुडहुडीचे वातावरण तयार झाले असून, विशेषतः युवा वर्ग पौष्टिक आहाराकडे लक्ष वेधू लागला आहे. बुलढाण्याच्या ग्रामीण भागातील हुरड्याची मागणी जोरदार वाढली आहे.