बुलढाणा जिल्ह्याचे खामगाव तालुक्यातील निरोड शिवारातील एका विहिरीत बिबट्या पडल्याची घटना घडली होती. या बिबट्याला वनविभागाने रेस्क्यू करून त्याला आता आता सुखरूप जंगलात सोडून देण्यात आले आहे.