Pandharpur wari : घाटपुरी ते श्रीक्षेत्र पंढरपूर पायी वारीचे विठ्ठल नामाच्या जयघोषात आणि भक्तिमय वातावरण झालं आहे. यंदा वारीचे २७ वे वर्ष आहे.