बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरातील काही भागात पाणीटंचाईचे संकट दिवसेंदिवस अधिक तीव्र होत चालले आहे.. पावसाळ्याचे दिवस सुरू होण्याच्या उंबरठ्यावर असतानाही शहरातील काही भागांमध्ये नळांना नियमित पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांचे हाल होत आहेत..