ऐतिहासिक महत्त्व असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील पुरातन खंडोबा मंदिराचा यात्रा महोत्सव निमित्त गेल्या १५० वर्षांपासून आयोजित केली जाते. या मोहोत्सवात '१२ गाड्या ओढण्याची' परंपरा यंदाही हजारो भाविकांच्या उपस्थितीत तसेच भक्तीमय वातावरणात पार पडली. नवसाला पावणारा खंडोबा अशी या मंदिराची ख्याती असून, १२ बैलगाड्या ओढण्याचा थरारक सोहळा दरवर्षी असतो