बुलढाणा नगर परिषदेची जुनी इमारत पाडण्यात आली असून, आमदार संजय गायकवाड यांच्या प्रयत्नातून १० कोटी रुपये खर्चून लवकरच या ठिकाणी अद्यावत नवीन इमारत उभारली जाणार आहे.